Surprise Me!

Bharat Jodo Yatra | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर नवं संकट | Politics | Sakal

2022-11-09 181 Dailymotion

काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हीच भारत जोडो यात्रा आता तेलंगणानंतर महाराष्ट्रात दाखल झाली. मात्र या यात्रेवर टिकेची झोड उठवली जात आहे. शिवाय ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. काय प्रकरण जाणून घ्या...<br />

Buy Now on CodeCanyon